New Macbook Air launched by Apple -13 and 15 inch |  जानुनघ्या नवीन मॅकबुक एर चे फिचर्स आणि किंमत 2024

Apple ने आणले आहेत 2 नवीन Macbook Air, ज्या मध्ये एक येतो 13 inch आणि दुसरा म्हणजे 15 inch एवढच नाही तर ह्या वर कस्टमर्सला मिळणार आहे 18000 रुपयांची सूट Apple Education Program च्या अंतर्गत. ह्या Apple च्या मॅकबुक बद्दल अजून जाणून घ्या खालील माहिती. 

Macbook Air

ह्या नवीन Apple Macbook Air मध्ये मिळते Apple चे नवीन 3nm वाले M3 चिपसेट. हे दोन्ही लॅपटॉप 4 March ला Apple ने लाँच केले, हा आता चालणार 18 तास चालण्याचा दावा केला आहे. आता खाली जाणून घेऊया या नवीन मॅकबुक एरची किंमत आणि शेवट पर्यंत वाचा. 

Apple ची किंमती बद्दल बोलायचं झाल तर 13 इंचची किंमत आहे 1,14,900 रुपये आणि दुसरा मॉडेल तो म्हणजे 15 इंचची किंमत आहे 1.34,900 रुपये. जर तुम्हची HDFC बँकेच्या कार्डने व्यवहार केलात तर मिळवू शकता 8000 पर्यंत सूट. 

Apple MacBook Air M3 स्पेसिफिकेशन

Apple MacBook Air M3 मध्ये दोन स्क्रीन साइज मिळनार आहेत. एक म्हणजे 13.6-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, ज्याचे रेजोल्यूशन 2560×1664 पिक्सल रेजोल्यूशन आहे आणि याशिवाय 15.3-इंच लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे, ज्याचे 2880×1864 रेजोल्यूशन सोबत येणार आहे. 

काय आहे स्टोरेज ?

Apple MacBook Air M3 मध्ये Apple M3 चीपचा वापर केला गेला आहे, जो 8-कोर CPU आणि 8-core / 10-core GPU आहे. त्या मुले कुठे हा लॅपटॉप ल्याग करेल असा वाटत नाही. ह्या मध्ये 8GB / 16GB / 24GB मेमरी मिळते आणि स्टोरेज बद्दल जर बोलायचं झालच तर 256GB / 512GB / 1TB / 2TB स्टोरेज मिळत आहे.

कंपनीचा दावा आहे की हा तासाची बॅटरी लाइफ देऊ शकेल.

अश्याच नव नवीन टेक्नोलॉजी च्या माहितीसाठी आपल्या मराठी माहितीगारच्या Community ला आणि फेसबुक पेजला फॉलो करा कारण आपण इतकाच नाही तर बरच काही तुम्हा जणतेसाठी घेऊन येत आहोत ह्यावर.