APAAR ID Card म्हणजे काय? संपूर्ण माहिती येथे वाचा!

Apaar ID Card online apply: केंद्र सरकार आणि शिक्षण मंत्रालय द्वारे एक नवीन विद्यार्थ्यांच्या मदती करता राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याच्या अंतर्गत एक युनिक ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. ज्याच्या मदतीने विद्यार्थ्यांची शैक्षणिक नोंदणी, कर्तुत्व व त्यांच्या क्रीडेन्शिअल्स हे डिजिटल रित्या जतन करता येतील.

महत्त्वाचा भाग म्हणून राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या नुसार भारतीय सरकार व शिक्षण मंत्रालय हा APAAR ID CARD प्रस्तुत केले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी मिळवलेले जीवनातील त्यांचे शाळेतील किंवा महाविद्यालयातील किंवा उच्च महाविद्यालयातील सर्टिफिकेशन हे एका डिजिटल फॉरमॅटमध्ये एका युनिक ओळख क्रमांक समाविष्ट होतील, त्याच्यामुळे डिजिटलायझेशन आणि सेंट्रलायझेशन होऊन यांचे रेकॉर्ड्स सक्षम करते. 

APAAR ID Card

APAAR ID CARD म्हणजे AUTOMATED PERMANENT ACADEMIC ACCOUNT REGISTRY हे याचे फुल फॉर्म आहे. या आयडी कार्ड मुळे विद्यार्थ्यांना हे ओळखपत्र पूर्ण भारतभर वापरता येईल ज्याच्यामुळे त्यांना एका युनिक ओळख क्रमांकामुळे फारसा फायदा होणार आहे. हे वन नेशन वन स्टुडन्ट आयडी कार्ड पूर्ण भारतातील शैक्षणिक संक्रमण सुलभ करेल शैक्षणिक प्रगतीला नवीन वाटचाल देईल. 

काय असतील अपार आयडी कार्डचे फायदे (Benefits of APAAR ID CARD) :

विद्यार्थी कुठल्याही कुठल्याही संस्थेत शिकत असो मग ती खाजगी असो किंवा सरकारी या कार्डचा फायदा दोन्ही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे याचमुळे डिजिटललायझेशनला प्रोत्साहन मिळणार आहे. 

सेंट्रलाइज अकॅडमी डाटा 

या कार्डच्या मदतीने विद्यार्थ्याचे पूर्ण शैक्षणिक नोंदणीचे सुलभ प्रवेश

 आणि डिजिटलायझेशन करता येईल व प्रत्येक विद्यार्थ्यांचा ग्रेड अभ्यासक्रम व शिष्यवृत्ती हे सर्व गोष्टी एकाच युनिक  क्रमांक मध्ये उपलब्ध होती जे की सहज रित्या उपलब्ध करून घेता येते. 

तसेच या कार्डद्वारे किंवा या युनिक ओळख क्रमांक द्वारे विद्यार्थ्यांच्या बालवाडी पासून ते उच्च महाविद्यालयापर्यंतचे शिक्षणाची पूर्ण नोंद ह्या परमनंट युनिक ओळख क्रमांकाद्वारे मिळेल ऍडमिशन प्रक्रियेत सहजरीत्या उपलब्ध करून देण्यात मदत करेल 

आधार कार्ड जोडणी अनिवार्य 

ह्या अपार आयडी कार्डला आधार कार्ड जोडणे हे अनिवार्य राहील ज्याच्यामुळे त्यांची ओळख पात्रता पूर्ण होईल. 

विद्यार्थ्याची माहिती मिळवण्यास होईल सोप 

ह्या APAAR ID CARD मुळे मुलांना त्यांचे शैक्षणिक पत्र घेऊन जाण्याची गरज नाही भासणार कारण ह्या एक युनिक ओळख क्रमांकामुळे त्यांना ती माहिती कुठेही उपलब्ध करून मिळेल.

या अपार कार्ड मध्ये विद्यार्थ्यांचा संवेदनशील वैयक्तिक माहिती साठा असतो त्यामुळे हा फॉर्म भरण्याकरिता पालकांची मान्यता अनिवार्य आहे. 

  • सर्वप्रथम आपण APAAR च्या वेबसाईटला भेट द्या 
  • मग पुढे संसाधने (RESOURCES) विभागात जा
  • तिथे पालक संमती फॉर्म डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे 
  • आवश्यक माहिती फॉर्ममध्ये भरावी 
  • हा फॉर्म संबंधित संस्थेकडे किंवा शाळेकडे जमा करावा 
  • जर पालकास वाटले की आपल्या मुलांना ह्या APAAR आयडी कार्ड मध्ये सहभागी नाही व्हायचे ते त्यांचा अर्ज मागे घेऊ शकतात

ऑनलाइन APAAR ID CARD रजिस्ट्रेशन 

विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करणे हे अनिवार्य आहे अपर्काड मिळवण्यासाठी त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे 

  • अकॅडमी बँक ऑफ क्रेडिट एबीसी भेट द्या
  • स्टुडन्ट हा पर्याय निवडून माय अकाउंट वर क्लिक करा 
  • तर त्याला डिजिटल लॉकर रजिस्टर असणे गरजेचे आहे यामध्ये आधार नंबर व विद्यार्थ्यांची माहिती असणे अनिवार्य आहे 
  • डिजी लॉकर मध्ये साइन इन करून त्याला आधार कार्ड ची सर्व परमिशन्स देऊन केवायसी वेरिफिकेशन करणे 
  • यानंतर विद्यार्थ्यांची पूर्ण अकॅडमी माहिती जसे की शाळेचे नाव वर्ग ही सर्व भरायचे आहे 
  • यापुढे सबमिशन केल्यानंतर तुमचे आपण आयडी कार्ड उपलब्ध होईल ऑपरपर

APAAR ID CARD डाउनलोड कसे करायचे 

  • एबीसी बँक वेबसाईटला लॉग इन करायचे 
  • डॅशबोर्ड मध्ये अपार कार्ड डाऊनलोडचा ऑप्शन शोधायचे 
  • त्यानंतर ठीक करून प्रिंट किंवा डाऊनलोड हे आपलं ऑप्शन चूज करून तुम्ही तुमचे अपार कार्ड मिळवू शकतात
अधिकृत वेबसाइट लिंक:
APAAR ID CARD https://apaar.education.gov.in
मूलभूत संसाधनेhttps://apaar.education.gov.in/resource

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *